डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
आपले प्रॉडक्ट्स/सर्व्हिसेस Online Promote करणं
Facebook, Instagram, Google सारख्या प्लॅटफॉर्मवर जाहिरात करणं
घरबसल्या फ्रीलान्सिंग, affiliate marketing, YouTube, blogging ने कमाई करणं
COVID सारखी परिस्थिती पुन्हा आली तर?
आपण सगळ्यांनी पाहिलं की त्या काळात अनेकांचा रोजगार, व्यवसाय आणि उत्पन्न थांबलं.
पण ज्यांनी डिजिटल मार्केटिंग चं महत्व ओळखलं, ते लोक घरबसल्या online काम करून कमाई करत राहिले.
हे कशासाठी महत्वाचं?
स्वतःचं brand तयार करता येतं
आपला बिझनेस online customer पर्यंत पोहोचतो
घरी बसून इंटरनेटवरून कमाई करता येते
आपण बराच वेळ Social Media वर घालवतो पण कधी विचार केला जर याच Social Media चा Professionally Use केला तर, तो आपल्या साठी ऐक INCOME SOURCE ठरू शकतो.
डिजिटल मार्केटिंग शिकून ते शक्य आहे.
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा